Home मुंबई *VJNT समाजासाठी शिंदे समितीच्या धर्तीवर स्वतंत्र समिती स्थापन करा – विजय वडेट्टीवार...

*VJNT समाजासाठी शिंदे समितीच्या धर्तीवर स्वतंत्र समिती स्थापन करा – विजय वडेट्टीवार यांची ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीत मागणी; ओबीसीला २०० कोटी तर पाटील महामंडळाला २००० कोटी – निधीतील तफावत दूर करा*

56
0

> *VJNT समाजासाठी शिंदे समितीच्या धर्तीवर स्वतंत्र समिती स्थापन करा – विजय वडेट्टीवार यांची ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीत मागणी; ओबीसीला २०० कोटी तर पाटील महामंडळाला २००० कोटी – निधीतील तफावत दूर करा*

* ७ मागण्या
१. VJNT साठी शिंदे समितीसारखी स्वतंत्र समिती
२. ओबीसी महामंडळाला २०० कोटी vs अण्णासाहेब पाटील २०००कोटी – तफावत दूर करा, महाज्योतीला १००० कोटी
३. प्रत्येक जिल्ह्यात OBC साठी स्वतंत्र शासकीय इमारत
४. प्रत्येक तालुक्यात OBC मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह
५. प्रत्येक विभागात १००० क्षमतेचे भव्य वसतिगृह
६. ११वी पासून सर्व गरजू OBC विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश
७. प्रवेश न मिळालेल्यांना स्वाधार/ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here