🎭 मातीतील लोककलेचा जिवंत वारसा आणि लेकरांचा अस्सल उत्साह! ✨
बालरंगभूमी परिषद पुणे शाखा आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या भव्य महोत्सवाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करुन, उपस्थित बालकलावंतांशी संवाद साधला.🥁
याप्रसंगी पुणे शाखा अध्यक्षा सौ. दिपाली शेळके, उपाध्यक्ष अरुण पटवर्धन, सहकार्यवाह संजय तांबे, प्रमुख सल्लागार हनुमंत कुबडे यांच्यासह पुणे शाखेचे सर्व आदरणीय पदाधिकारी आणि बालकलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या समृद्ध लोकसंस्कृतीला नव्या पिढीच्या माध्यमातून जिवंत ठेवणाऱ्या या सुंदर उपक्रमाला पुणेकरांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद मनाला सुखावून जाणारा आहे.
चला, आपल्या मातीचा हा वारसा असाच पुढे चालवूया! 🙏💖
#बालरंगभूमीपरिषद #निलमशिर्केसामंत #जल्लोषलोककलेचा #पुणे #बालकलावंत #लोककला #महाराष्ट्रीयनसंस्कृती #BalrangbhumiParishad #NeelamShirkeSamant #JalloshLokakalecha #PuneEvents #FolkArt #MarathiCulture






















