Home मुंबई *मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना बडतर्फ करून अटक केले जात नाही, तोपर्यंत...

*मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना बडतर्फ करून अटक केले जात नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहणार – खा. वर्षा गायकवाड*

49
0

*मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना बडतर्फ करून अटक केले जात नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहणार – खा. वर्षा गायकवाड*
>
> _मतचोरी व निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभाराविरोधात चैत्यभूमीवर ‘आम्ही मुंबईकर’च्यावतीने सत्याग्रह, संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन._
>
> मुंबई, दि. २९ सप्टेंबर: भारतीय संविधानाने १८ वर्षांवरील सर्वांना मतदानाचा अधिकार दिला आहे पण आता हा अधिकारच हिरावून घेतला जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे मोदी-शाह यांची गुलामी करत आहेत, पण हा देश संविधानाने चालतो.
>
> चैत्यभूमी येथे आम्ही मुंबईकर यांच्या वतीने सत्याग्रह – मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, आ. अस्लम शेख, आ. अमीन पटेल, आ. डॉ. ज्योती गायकवाड, आ. भाई जगताप, तुषार गांधी यांच्यासह शेकडो उपस्थित.
>
> *Powered by maimedia24*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here