Home मुंबई *मंत्रालयात खादी ग्रामोद्योग प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा*

*मंत्रालयात खादी ग्रामोद्योग प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा*

45
0

*मंत्रालयात खादी ग्रामोद्योग प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा*

*मुंबई दि. २९ -* महात्मा गांधी जयंतीनिमित्त मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात भरलेल्या खादी व ग्रामोद्योग प्रदर्शनाला आज उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी भेट दिली.

यावेळी त्यांनी मधुबन मध, कोल्हापुरी चप्पल, हस्तकला दागिने, खादी वस्त्रे आणि ग्रामीण खाद्यपदार्थांच्या प्रत्येक स्टॉलवर जाऊन महिला बचत गट आणि कारागिरांशी संवाद साधला.

“स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हेच आत्मनिर्भर महाराष्ट्राचे खरे बळ आहे. या प्रदर्शनातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल” असे आवाहन त्यांनी केले.

*हे प्रदर्शन १ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.*

*फोटो क्रम असा लावा पोस्टसाठी: ४ -> १ -> २ -> ५ -> ३ -> ६*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here