*प्रभादेवी ते आंगणेवाडी – भक्तीची अविरत परंपरा!*
*एकाच रुपातली गणेश मूर्ती – अविरत परंपरा | १० दिवस कुटुंबियांकडून फुलांची आरास*
*आंगणेवाडीत आपल्या घरी येण्याचा अनुभव – महिला-मुलींचे प्रसादाचे योगदान, पुरुषांचा आग्रहाचा पाहुणचार*
*आंगणेवाडीच्या आई भराडी देवीचे निस्सीम सेवक – अजितदादा रामचंद्र आंगणे*
प्रभादेवी येथील आंगणे निवासस्थानी बाप्पाचे आगमन दरवर्षी एकाच श्रद्धेने होते.
वडील कै. रामचंद्र आंगणे यांच्यापासून चालत आलेली परंपरा १९८२ पासून अजितदादा व कुटुंबीयांनी अविरत ठेवली आहे. मूर्ती नवीन पण स्वरूप तेच. थर्माकोल इतर सजावट नाही, फक्त जास्वंद, मोगरा, चाफा, चमेली फुलांची पर्यावरणपूरक देखणी आरास.
*आंगणेवाडीत भराडी आईच्या यात्रेत अहोरात्र प्रसाद सेवा.*
आंगणेवाडीत आपल्या घरी आल्याचा अनुभव – यांच्या घरी येतो. महिला-मुली प्रसाद सांभाळतात, पुरुष भक्त पाहुण्यांना आग्रहाने वाढतात.
*- MAI MEDIA 24*






















