Home मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागासाठी एक नवीन मोठी परिषद बनवली आहे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागासाठी एक नवीन मोठी परिषद बनवली आहे – *’सहयोगी व आरोग्यसेवा परिषद’*

149
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागासाठी एक नवीन मोठी परिषद बनवली आहे – *’सहयोगी व आरोग्यसेवा परिषद’*

याचा फायदा काय होणार?

२. *फिजिओथेरपिस्ट, लॅब टेक्निशियन, X-ray वाले, डोळ्यांचे डॉक्टर, आहारतज्ज्ञ* – अशा ५० पेक्षा जास्त प्रकारच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आता चांगलं शिक्षण मिळणार.
२. *2026-27 पासून नवीन अभ्यासक्रम* – जो देशभरात चालतो तोच आता आपल्या महाराष्ट्रात पण शिकवणार.
३. *नोकऱ्या वाढणार* – या क्षेत्रात पारदर्शकता येईल, खोटे दाखले बंद होतील, आणि खऱ्या शिकलेल्या लोकांना काम मिळेल.

म्हणजे थोडक्यात – आपल्यासारख्या सामान्य माणसाला हॉस्पिटलमध्ये अजून चांगले, शिकलेले कर्मचारी भेटतील. पेशंटची काळजी अजून चांगली घेतली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here