Home मुंबई * मुंबई बनणार जागतिक ज्ञान केंद्र! ऑस्ट्रेलियाच्या नामांकित UWA चा पहिला कॅम्पस...

* मुंबई बनणार जागतिक ज्ञान केंद्र! ऑस्ट्रेलियाच्या नामांकित UWA चा पहिला कॅम्पस मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन*

79
0

* मुंबई बनणार जागतिक ज्ञान केंद्र! ऑस्ट्रेलियाच्या नामांकित UWA चा पहिला कॅम्पस मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन*

*मुंबई, दि. १८ सप्टेंबर -* मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाचे केंद्र बनवण्याच्या दिशेने – आज – ऐतिहासिक पाऊल पडलंय –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते – *युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) इंडिया, मुंबई कॅम्पसचे* – आज – थाटात उद्घाटन झालं –

*मुख्यमंत्री काय म्हणाले?*
“मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेच – पण पुढच्या पिढीसाठी – तिला – जागतिक ज्ञान केंद्र बनवायचंय – UWA सारख्या – ऑस्ट्रेलियातील ‘ग्रुप ऑफ एट’ मधील – अग्रगण्य विद्यापीठाने – भारतातील पहिला कॅम्पस – मुंबईत सुरू करणं – हा – महाराष्ट्रासाठी – अभिमानाचा क्षण आहे – मुंबई ३.० मध्ये – एज्युकेशन सिटी, मेडी-सिटी, इनोव्हेशन सिटी – उभारत आहोत -”

*महत्वाचे मुद्दे -*
– UWA हे – भारतात कॅम्पस सुरू करणारे – ऑस्ट्रेलियाच्या ‘ग्रुप ऑफ एट’ मधील – *पहिले विद्यापीठ*
– मुंबई आणि चेन्नई कॅम्पससाठी – *८० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर* गुंतवणूक
– *३ भारतीय विद्यार्थ्यांना – १००% शिष्यवृत्ती* जाहीर
– AI, सायबर सुरक्षा, आरोग्य, क्लीन एनर्जी, क्रिटिकल मिनरल्समध्ये – संयुक्त संशोधन होणार

यावेळी – वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर – रॉजर कूक, UWA च्या चॅन्सलर – डॉ. डायन स्मिथ-गँडर, कुलगुरू – प्रा. अमित चकमा – उपस्थित होते –

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे – आता – परदेशी विद्यापीठे – भारतात येत आहेत – आणि – त्यात – महाराष्ट्र – आघाडीवर आहे – असंही – मुख्यमंत्री म्हणाले –

—
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here