*महाराष्ट्राचा स्वतःचा उपग्रह आणि स्वतंत्र अंतराळ धोरण! पॅरिसमध्ये मोठा निर्णय!*
*पॅरिस, दि. १५ सप्टेंबर २०२६ -*
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या *वर्ल्ड स्पेस बिझनेस वीक २०२६* मध्ये महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक चर्चा!
उद्योग व मराठी भाषा मंत्री *ना. उदयजी सामंत* यांच्या प्रमुख सत्तांतर –
*१. महाराष्ट्राचा स्वतःचा लाभार्थ!*
२. पेट साखळी आणि औद्योगिक विकास तंत्रज्ञान तंत्रज्ञानाची मदत!*
*३. अंतराळ पार्क, ऑप्टिकल पार्क!*
*४. अंतराळ नवोन्मेष व इनक्युबेशन केंद्र!*
*५. महाराष्ट्राचे स्वतंत्र अंतराळ धोरण!*
या सर्व मुद्द्य सविस्तर विचारात आले!
हा उपग्रह शेती, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुर्गम क्षेत्र संपर्कासाठी वापरला जात आहे!
*✍️ माई मीडिया २४*
#उदयसामंत #महाराष्ट्रउपग्रह #अंतराळधोरण #पॅरिस #माईमीडिया२४
—






















