Home मुंबई *राष्ट्रीय महिला आयोगाचा ‘She is a Changemaker’ उपक्रम*

*राष्ट्रीय महिला आयोगाचा ‘She is a Changemaker’ उपक्रम*

45
0

*राष्ट्रीय महिला आयोगाचा ‘She is a Changemaker’ उपक्रम*

*डॉ. नीलम गोऱ्हे*यांचे ‘जेंडर बजेटिंग आणि*महिला सक्षमीकरण’*विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन*

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा *विजया रहाटकर* यांच्या पुढाकाराने महिला लोकप्रतिनिधींसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा *७ व ८ सप्टेंबर २०२६ रोजी ताज सूरजकुंड, फरीदाबाद* येथे आयोजित.

*प्रमुख पाहुणे:* लोकसभा अध्यक्ष *ओम बिर्ला*
*उपस्थिती:* हरियाणाचे मुख्यमंत्री *नायब सिंह सैनी*
सुमारे २२ राज्यांतील महिला लोकप्रतिनिधी सहभागी होणार.

शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद सदस्या *डॉ. नीलम गोऱ्हे* या ‘जेंडर बजेटिंग आणि महिला सक्षमीकरण’ विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करणार.

> समावेशक नियोजन, संसाधनांचे न्याय्य वाटप आणि महिला-केंद्रित धोरणांमध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका यावर मंथन.

#MAIMEDIA24 #DrNeelamGorhe #NCW #SheIsAChangemaker

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here