Home दिल्ली *बाळासाहेबांचे विचार गोठवले आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...

*बाळासाहेबांचे विचार गोठवले आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर खरमरीत टीका*

23
0

*बाळासाहेबांचे विचार गोठवले आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर खरमरीत टीका*

*नवी दिल्ली,
सर्वोच्च न्यायालय सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत दाखल – पक्ष राज्य प्रमुख बैठकीला मार्गदर्शन करणार!

📌 बाळासाहेबांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय – देव्हाऱ्यात पुजायचे
📌 2019 मध्ये विचार, हिंदुत्व, बहुमत, घटना गोठवली – आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी
📌 मराठा समाजाबाबत सरकार सकारात्मक – जरांगे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी

*कॅप्शन -*
धनुष्यबाण वादावरून शिंदेंची उबाठावर टीका! 🏹

सर्वोच्च न्यायालय सुनावणीपूर्वी शिंदे दिल्लीत!

#EknathShinde #ShivSena #MAIMEDIA24
संपादक – शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here