Home मुंबई *मराठी भाषेसह व्याकरणाच्या समृद्धीसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. यास्मिन शेख यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा...

*मराठी भाषेसह व्याकरणाच्या समृद्धीसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. यास्मिन शेख यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली*

12
0

*मराठी भाषेसह व्याकरणाच्या समृद्धीसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. यास्मिन शेख यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली*

*मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*

मुंबई, दि. 24 :- मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वाची मोठी हानी झाली असून मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here