Home मुंबई शतायुषी मराठी व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख – मराठी लेखन मार्गदर्शिकेच्या जननीचा गौरव

शतायुषी मराठी व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख – मराठी लेखन मार्गदर्शिकेच्या जननीचा गौरव

11
0

> भाषा गौरव
>
> शतायुषी मराठी व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख – मराठी लेखन मार्गदर्शिकेच्या जननीचा गौरव
>
> वयाच्या १०० व्या वर्षीही मराठीच्या शुद्धतेसाठी कार्यरत असलेल्या प्रा. यास्मिन शेख (मूळच्या जेरुशा रुबेन) यांनी १९९७ मध्ये ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ लिहून लाखो मराठी शिकणाऱ्यांना शुद्ध लेखनाची वाट दाखवली.
>
> SIES कॉलेजच्या माजी मराठी विभागप्रमुख, IAS प्रशिक्षक आणि बालभारतीच्या संपादक असलेल्या यास्मिन ताईंना महाराष्ट्र शासनाचा डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले आहेत.
>
> मराठी भाषेचा हा अमूल्य ठेवा जपणाऱ्या ताईंना MAI MEDIA 24 चा मानाचा मुजरा!
>
> #MAIMEDIA24 #YasminSheikh #MarathiLekhanMargdarshika #मराठीभाषा #भाषागौरव #MarathiBhasha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here