Home आरोग्य / पर्यावरण युवकांनो, रील बनवा आणि जिंका २५ हजार! माती-पाणी संवर्धनासाठी राज्यस्तरीय स्पर्धा*

युवकांनो, रील बनवा आणि जिंका २५ हजार! माती-पाणी संवर्धनासाठी राज्यस्तरीय स्पर्धा*

75
0

 

*युवकांनो, रील बनवा आणि जिंका २५ हजार! माती-पाणी संवर्धनासाठी राज्यस्तरीय स्पर्धा*

माती आणि जलसंधारणाचा संदेश सोशल मीडियाद्वारे घराघरात पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत *‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’* ही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

*१५ ते १९ ऑगस्ट* दरम्यान १५ ते ३० वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात.

*नियम:* ३०-६० सेकंदाची रील, पब्लिक इन्स्टा अकाउंट, सुरुवातीला नाव-जिल्हा-उद्देश, #SaveSoilSaveWater + विभागाला टॅग करणे बंधनकारक.

*विषय:* माती संवर्धन, पाणी बचत, शेततळे, बंधारे, वृक्षारोपण, यशस्वी गावकामे.
स्टोरी, डान्स, ॲनिमेशन, ड्रोन – कोणतीही सर्जनशील पद्धत चालेल.

*बक्षीस:* जिल्हास्तरावर १ला ₹२५,०, २रा ₹१५,०, ३रा ₹१०,००० + ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ सन्मान

*आवाहन:* युवक, विद्यार्थी, क्रिएटर्स यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – मृद व जलसंधारण विभाग

*#SaveSoilSaveWater #maiMedia24 #Maharashtra*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here