Home मुख्य बातम्या *उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे दिवंगत लोकनेते अजितदादा...

*उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन.*

37
0

बारामती दि. २८ जून – महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसराला भेट दिली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होत दर्शन घेतले आणि त्यांना आदरपूर्वक अभिवादन केले.

यावेळी विद्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. सर्वांनीच दिवंगत लोकनेत्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here