Home दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित एनडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थिती होत्या.

19
0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित एनडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थिती होत्या.

या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची सुनेत्रावहिनींनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना श्री गणेशाची सुंदर मूर्ती भेट देत शुभेच्छा व्यक्त केल्या.

देशाच्या विकासासाठी आणि जनहिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत एनडीएतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. सुनेत्रा वहिनींच्या या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एनडीएमधील भूमिका अधिक दृढ असल्याचे अधोरेखित झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here