Home अग्रलेख “कुंभ ७००० कोटी ते विधानपरिषद बंडखोरी: भाजपचं ‘देवाचं दुकान’ आणि ना. उदय...

“कुंभ ७००० कोटी ते विधानपरिषद बंडखोरी: भाजपचं ‘देवाचं दुकान’ आणि ना. उदय सामंतांचे प्रयत्न!

79
0

“कुंभ ७००० कोटी ते विधानपरिषद बंडखोरी: भाजपचं ‘देवाचं दुकान’ आणि उदय सामंतांचे प्रयत्न!

नाशिक ते डोंबिवली, ‘कमळ’ पॅटर्न एकच: धर्म शस्त्र, खुर्ची वारस, दबाव हत्यार

:* शीतल हरिष करदेकर | माईमीडिया२४

* TV9 मराठी:* नाशिक विधानपरिषद बंडखोरीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सनसनाटी खुलासा

ना. डाॅ.उदय सामंत काय बोलले?
१. *”दबाव कसा टाकायचा मला माहिती आहे. त्याचं ज्ञान आहे.”                                                                  २ *”गणेश गीते, गोकुळ गीते हे मित्र आहेत. म्हणून ४-४ वेळा मिटिंग झाली.*
३. “एखाद्याशी चर्चा करणं हा ३०२चा गुन्हा नाही.”
४. पिंपळेश्वरबद्दल: “उशीर भाजपच्याच लोकांमुळे झाला. सल्ले देणारे शिवसेनेचे नव्हते, भाजपचेच होते.”   तर दुसरीकडे:* कुंभमेळ्यासाठी ७००० कोटींचा ‘मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे’. सूत्रं भाजपचे ‘संकटमोचक’ गिरिश महाजन यांच्याकडे. विधानपरिषदेत बंडखोरी करणारे गीते बंधू – गणेश, बाळ, गोकुळ – हे सगळे भाजपचे ‘खास’ आहेत.म्हणजे भाजपची ‘चतुःसूत्री’ उघडी पडली आहे.

१. भाजपचे ‘धर्म कार्ड’: कुंभमेळा ७००० कोटीचा आहे.
‘नाशिक आपल्या हाती’ रहावं, ‘धर्माचे काम आम्हीच केले’ हा गाजावाजा करत एकनाथ, शिंदेंना काटशह देत. हिंदुत्वाचं क्रेडिट कार्ड फक्त भाजपकडेच असल्याचं चित्र निर्माण करण्याची मोठी संधी भाजपाचे नेते मंत्री सोडणार नाहीत.

२.. भाजपचा ‘फॅमिली कार्ड’: गीते बंधू*
गणेश गीते BJP + अपक्ष गोकुळ गीते अपक्ष,  हे दोघेही भाजपचे ‘खास’.एक घर, दोन उमेदवार! ना. सामंत म्हणतात “मित्र आहेत” – म्हणूनच दबाव टाकता आला का? अशीही चर्चा आहे.

*३ भाजपचे ‘श्रेय कार्ड’: पिंपळेश्वर मंदिर-
MIDC ची जागा दिली, पण ‘श्रेय’ कोणाचं यावरून महायुतीत वाद . *सामंतांनीच नंतल  कबूल केले  की- “उशीर भाजपच्याच लोकांमुळे”. म्हणजे ‘देवाचं काम’ करणाऱ्या भाजपने च ‘देवाचं काम’ अडवलं!

४.. भाजपचं ‘दबाव कार्ड’: विधानपरिषद निवडणूक
सामंतांनी कबुलीजबाब दिलाय की,”दबाव कसा टाकायचा मला माहिती आहे.” बंडखोरांना माघार घ्यायला लावणं, नरेंद्र दराडेंना जिंकवणं. हा ‘लोकशाही’चा  खेळ नाही.

आता माईमीडिया चा सवाल – भाजपला आहे.
*सामंतांच्या वक्तव्या वरुन स्पष्ट दिसतय की भाजपच ‘दबाव’ टाकतेय, भाजपच ‘उशीर’ करतेय आणि  भाजपच ‘फॅमिली गेम’ खेळतेय.

७०००कोटींचा निधी कुंभमेळ्यासाठी आहे,* तर आमच्या  मायलेकी चुलीवर हाताला चटके लावून घेणार? `२ लाख झाडं तोडणार?.
यांना ‘दबावाचं ज्ञान’ असेल तर ‘प्रदूषण’ दाबायला ते  का वापरत नाहीत?* ‘बंडखोरी’ दाबायला ४ मिटिंग, ‘माईचा श्वास’ वाचवायला एक ही का नाही?

आपण भोपळ विसरलो  नाहीत  अजून किती मोठी दुर्घटना घडलेली. अजुनही जखमा भरलेल्या नाहीत.                 *भोपाळ ते नाशिक:*
भोपाळमध्ये ‘कंपनी’ने दबाव टाकून सत्य दाबलं, आज नाशिकमध्ये *भाजप ‘दबाव’ टाकून बंडखोरी दाबतेय.* पण ‘माय लेकींवर आलैलं चं संकट’ कोण दाबणार?

*शेवटचा मुद्दा* हा  की दबावतंत्राचा विषय हा कसला प्रकाल.’उशिरा हा विषय पुढे आलाय पण ‘मास्टरमाइंड’ भाजप सुरक्षित, निवांत मजेत, ‘मोठा निधी’ सुरक्षित, आणि  आमची ‘माय’ वार्‍यावर.*

‘कमळ’ फुलवायचं असेल तर ‘मायचं जगणं वाचवून’ फुलवा.
*’दबाव’ टाकायचा असेल तर ‘१२लाख झाडं’ वाचवायला टाका, आपल्याच बाहुल्यांवर नको.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here