Home Uncategorized *मुंबई महिला विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने श्रध्दांजली सभा*

*मुंबई महिला विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने श्रध्दांजली सभा*

52
0

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी मुंबई महिला विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रदेश कार्यालयात शुक्रवारी *श्रद्धांजली सभेचे* आयोजन करण्यात आले होते

या श्रद्धांजली सभेस मुंबईतील सर्व महाराष्ट्र,मुंबई,जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,वॉर्ड अध्यक्ष,व मुंबई कमिटी, जिल्हा कमिटी,तालुका कमिटी ,वार्डाची कमिटी ,पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here