Home उद्योग / शिक्षण वार्ता मर्सिडिझ बेंज महाराष्ट्रात 3000 कोटींची गुंतवणूक करणार

मर्सिडिझ बेंज महाराष्ट्रात 3000 कोटींची गुंतवणूक करणार

165
0

आज उद्योग मंत्री उदय सामंत जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासंदर्भात आज चर्चा झाली. यावेळी मर्सिडीज कंपनीचे मर्सिडीज-बेंझ ग्रुप ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे सदस्य डॉ. जोर्ग बर्झर, पॉलिटिकल ऑपरेशन्स – एक्सटर्नल अफेयर्स, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक मरिना क्रेट्स, विक्री आणि विपणन, प्रदेश ओव्हरसीज, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक मार्टिन शुल्झ,
मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कार्यकारी संचालन प्रमुख व्यंकटेश कुलकर्णी आदी उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here