Home Uncategorized *बॉम्बे नाही, मुंबईच* ना. एड. आशिष शेलार*

*बॉम्बे नाही, मुंबईच* ना. एड. आशिष शेलार*

82
0

महाराष्ट्र शासनाची भूमिका ‘बॉम्बे नाही, मुंबईच’ याबाबत खूप स्पष्ट आहे, अधिकृत आहे आणि तीच आम्ही मांडली आहे आणि यापुढेही मांडणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः याबाबतीत केंद्रीय स्तरावरच्या सरकारच्या संबंधित मंत्र्यांना पत्र सुद्धा पाठवलेलं आहे.

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री महोदयांनी आयआयटी बॉम्बेच्या नावाबाबत केलेल्या विधानाबाबत विधानपरिषद सदस्य अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर मंत्री आशिष शेलार यांनी दिलेलं उत्तर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here