Home नाशिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 141 व्या जयंती आदरांजली

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 141 व्या जयंती आदरांजली

205
0

जुलमी ब्रिटिश सरकार विरुद्ध संघर्ष करताना मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 141 व्या जयंतीनिमित्त आज सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगुर येथे त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे विश्व हिंदू परिषदेचे चे ज्येष्ठ नेते आणि भगूर येथील सावरकर स्मारक निर्माण करण्यासाठी वीस वर्ष पथक लढा देणारे ज्येष्ठ नेते एकनाथराव शेटे दा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या कोषाध्यक्ष आणि दूरदर्शनच्या माजी ज्येष्ठ निवेदिका मंजिरी मराठे तसेच आबालविरुद्ध नागरिक विद्यार्थी लोकप्रतिनिधी आणि विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी आदींनी गर्दी केली होती भगूर येथे सावरकर कुटुंबाचे पिढी जात घर असून सावरकरांच्या या जन्मस्थानाचा जीर्णोद्धार केल्यानंतर मूळ स्वरूपात उभे असलेल्या सावरकर जन्मस्थानी सावरकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली अभिवादन करण्यासाठी आलेल्यांमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सावरकर प्रेमी ही उपस्थित आवर्जून उपस्थित होते लेखक कवी नाटककार भाषा शुद्धी करणारे तसेच विज्ञाननिष्ठ आणि सशस्त्र क्रांतीचे प्रणेते असलेल्या सावरकरांना सावरकरांच्या गीतांचे गायन रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर नाशिक ते भगूर सायकल रॅली व पायी रॅली आदी विविध उपक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर वंदे मातरम आदी घोषणांनी सावरकर जन्मस्थान परिसर दुमदुमून गेला होता रात्रीपासून सावरकर वाड्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे त्याचप्रमाणे वाड्यामध्ये सर्वत्र रेखीव रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत तसेच या ठिकाणी सावरकरांच्या साहित्याचे आणि स्मृती चिन्हाचे विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून सावरकरांचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याच्या दत्तक योजनेत प्रमाणे सध्या वाड्याचा सांभाळ दहा वर्षाच्या मुदतीमध्ये सावरकर स्मारक समितीकडे आहे सावरकर स्मारक समितीच्या वतीने उपव्यवस्थापक मनोज कापसे हे येणाऱ्या पर्यटकांना सावरकरांचे जीवन चरित्र सावरकरांच्या वाड्याची पार्श्वभूमी आणि सावरकरांचे कार्य याबद्दल माहिती करून देत आहेत सावरकर स्मारकाला भेट देऊन सावरकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सावरकर प्रेमींमध्ये ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नागरिका संख्या लक्षणीय आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here