Home अमरावती *PM Mitra औद्योगिक क्षेत्र – विदर्भातील औद्योगिक प्रगतीचे नवे केंद्र!*

*PM Mitra औद्योगिक क्षेत्र – विदर्भातील औद्योगिक प्रगतीचे नवे केंद्र!*

98
0

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी नांदगाव पेठ, अमरावती येथे PM Mitra औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा व कौशल्य विकास केंद्राची पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला.

“या प्रकल्पामुळे विदर्भात आधुनिक औद्योगिक सुविधा, रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील औद्योगिक नकाशावर अमरावतीचा ठसा उमटवण्याच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. उद्योग, रोजगार आणि विकास हे विदर्भाच्या नव्या युगाची सुरुवात असल्याचे” यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here