डोंबिवली एमआयडीसी विभागातील अंबर केमिकल या कंपनीत बॉयलरचे ब्लास्ट प्रचंड धुराचे लोट आजूबाजूच्या इमारतीमधील खिडक्यांच्या काचा फुटल्या
अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल
आजूबाजूच्या कंपन्याही आगीच्या विळख्यात
उद्योग मंत्री उदय सामंत देणार घटनास्थळाला भेट
पस्तीस ते चाळीस जण जखमी झाल्याची माहिती
ब्लास्ट नंतर तीन कंपन्यांना आग
डोंबिवली MIDC येथे बॉयरलचा स्फोट झाल्याची घटना दुःखद आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरू आहेत. NDRF, TDRF तसंच अग्निशमन दलाच्या टीम ला पाचारण करण्यात आलेले आहे. मी प्रशासनाकडून माहिती घेतली असून मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचत आहे.






















