Home मनोरंजन सिने सृष्टी असोसिएशन तर्फे तमाम ज्युनिअर कामगार ,कलाकार यांचा हक्कासाठी१५ जुलै रोजी...

सिने सृष्टी असोसिएशन तर्फे तमाम ज्युनिअर कामगार ,कलाकार यांचा हक्कासाठी१५ जुलै रोजी आझाद मैदान येथे आमरणउपोषण*

158
0

🚩जय महाराष्ट्र🚩
आपल्या मागण्या करिता 11 मार्च रोजी आपण आझाद मैदान येथे आमरण उपोषणासाठी बसलो होतो. सांस्कृतिक मंत्री श्री शेलार साहेब मंत्री महोदय यांनी आपल्याला विधानभवान येथे कार्लायात तातडीची बैठक घेतली होती. याबद्दल संबंधित अधिकारी यांसोबत मीटिंग घेतो असे आश्वासन दिलं होतं. परत गेली १ वर्ष पासून आम्ही पाठ पुरावा करीत आहे. तुमच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करूअसे आश्वसन दिले होते. पण आज पर्यंत काहीच झालं नाही. सरकारी अधिकारी आमच्याबरोबर फक्त पत्रव्यवहार करीत आहेत.आज बैठक लावतो उद्या लावतो फक्त आपली फसवणूक करीत आहेत. म्हणून आता या फसव्या सरकारला आणि निर्लज्ज लबाड अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकवण्यासाठी मंगळवार दिनांक १५ जुलै २०२५ रोजी आमरण उपोषण करीत आहे. याबाबत कायदेशीर पत्र आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here