Home Uncategorized *सकल मातंग समाजाचा आझाद मौदानावर जन आक्रोश महाआंदोलन मोर्चा*

*सकल मातंग समाजाचा आझाद मौदानावर जन आक्रोश महाआंदोलन मोर्चा*

72
0

अनूसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून 25 जून पासून ते लागू करावे या प्रमुख मागणीसाठी उद्या मंगळवार 20 मे 2025 रोजी आझाद मैदानावर लाखोंचा मोर्चा काढला जाणार आहे,
माजी न्यायमूर्ती श्री बदर समितीची उपवर्गीकरणाची शिफारस लागू करावी,
अनूसूचित जातीतील 59 जातींचे रोजगार व शिक्षणांचे सर्वेक्षण व्हावे;
59 जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तात्पुरती नोकर भरती स्थगित करावी,
25 जुलै पासून 59 जातींचे उपवर्गीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून उपवर्गीकरण लागू करावे,
क्रांतीवीर लहुजी साळवे आयोगाची शिफारस लागू करावी,
उपवर्गीकरणाची आराखड्यानुसार त्या त्या जातीची लोकसंख्या विचारात घेऊन नोकरीत शिक्षणात योग्य वाटा मिळाला नाही म्हणून 1961 पासूनचा अनुशेष भरून काढावा
या प्रमुख मागण्यांसाठी आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

प्रमुख उपस्थिति
चन्द्रशेखर बावनकुळे
भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य

आशिष शेलार
भाजपा मुंबई अध्यक्ष तथा सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य

प्रवीण दरेकर
आमदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here