Home मनोरंजन माई मीडिया 24 या माध्यम समुहाचे उपसंपादक गणेश तळेकर यांना कला भूषण...

माई मीडिया 24 या माध्यम समुहाचे उपसंपादक गणेश तळेकर यांना कला भूषण पुरस्कार

312
0

माई मीडिया 24 या माध्यम समुहाचे उपसंपादक गणेश तळेकर यांना कला भूषण पुरस्कार

आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे व्हि पी आर प्रोडक्शन आणि ०९ एंटरटेनमेंट प्रोडक्शन तर्फे लेखक, दिग्दर्शक, माई मीडियाचे 24चे उप संपादक गणेश तळेकर यांना ” माझा बाबा ” या शॉटफिल्म साठी प्रबोधनात्मक विशेष लघुचित्रपट आणि  नाटक – चित्रपट सृष्टीत चांगले काम करत आहे म्ह्णून ” सन्मान पत्र ” व  “कला भूषण पुरस्कार” कवी विसुभाऊ बापट व के ई एम हॉस्पिटलचे डॉक्टर किशोर कुशाळे यांच्या हस्ते नुकताच देऊन गौरविण्यात आले, त्याबद्दल लेखक – दिग्दर्शक गणेश तळेकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here