मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; ब्लू प्रिंटच्या अनेक मुद्द्यांचा समावेश, महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंनी काय आश्वासने दिली?
मनसे जाहीर केला जाहीरनामा
राज ठाकरेंनी चार भागात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यापैकी पहिल्या भागात मुलभूत गरजा, दर्जेदार जीवनमान, पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, कायदा, सुव्यवस्था, महिला सुरक्षा, क्रिडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार याचा उल्लेख आहे.
दुसरा भाग – दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, महाराष्ट्राभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस:रण, मोकळ्या जागा, पर्यावरण आणि जैवविवधता
तिसरा भाग – राज्याचं औद्योगिक धोरण, व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण

मनसेच्या जाहीरनाम्यात परराज्यातून येणाऱ्या घुसखोरांना रोखण्याची ग्वाही.पाणी,कचरा, वाहतूक कोंडीचे प्रश्न सोडविण्यावर भर
राज्यातील पाच लाख कोटींची गुंतवणूक कुठे आहे, राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांना विचारणा. शिवाजी महाराजांच्या मंदिरापेक्षा राज्याला विद्यामंदिरांची गरज



















