मराठा विरुद्ध ओबीसी वाद मिटवावा या साठी भुजबळ पवार यांनी बैठक घ्यावी असे भुजबळ यांना वाटते, मग हा वाद थांबवण्यात मुख्यमंत्री गृहमंत्री अपयशी ठरले का?
भुजबळ यांनी ओबीसी आंदोलनात जी वक्तव्य केली त्यातून वाद मिटवण्याचा काम केले की वाद वाढवण्याचे काम केले?
पवार साहेब यांच्या इशाऱ्यानंतर विरोधक सर्वपक्षीय बैठकीला गेले नाही हे धादांत खोटे आहे
















