Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग पालक मंत्री उदय सामंत यांनी घेतली गंभीर दखल..

पालक मंत्री उदय सामंत यांनी घेतली गंभीर दखल..

200
0

*काल रत्नागिरी येथे घडलेल्या त्या घटनेची पालक मंत्री उदय सामंत यांनी घेतली गंभीर दखल.. आरोपी कोणी ही असु देत तातडीने कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना दिलेत आदेश.. दोन समाजात दरी निर्माण करण्याचे अथवा तेड निर्माण करण्याचे कोण उधोग करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही अश्या स्पष्ट शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी सुनावले आहे व आरोपींना तातडीने अटक करुन कडक कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना सांगितल आहे–*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here