Home उद्योग / शिक्षण वार्ता समृद्ध रंंगभूमी व रंगकर्मी सन्मानाने जगणे आवश्यक* *रंगकर्मी जगला तरच...

समृद्ध रंंगभूमी व रंगकर्मी सन्मानाने जगणे आवश्यक* *रंगकर्मी जगला तरच नाटक जगेल* रंगकर्मी महामंडळ कुठे गेले?-शीतल हरीश करदेकर

104
0

 

*कोरोना धडाका रंगकर्मीं आंदोलन, लक्ष सरकार*
सममृद्ध रंग टिकणे, रंगकर्मी मराठी सन्मानाने जगणे आवश्यक
*कर्मचारी महामंडळ गेले*?

हा फोटो कोरोना कालातील आहे. ‘रस्त्यावर कलाकार, लक्ष द्या सरकार’ खाली बसलेले नामवंत कलाकार, तंत्रज्ञ. चेहऱ्यावर एकच प्रश्न – आमचे काय?

*कोरोना आंदोलन*
दोन महिने नाट्यगृहे बंद होती. हजारो रंगकर्मींची चूल पेटत. लाइटमन, साऊंडवाले, नेपथ्यकार, वेषभूषाकार, प्रॉम्प्टर, स्टेज मॅनेजर, छोटे कलाकार – उपाशी . तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील रंगकर्मी मैदानात उतरले.

फक्त एकच होती – माडी महामंडळ धरतीवर ‘रंगकर्मीं कल्याण महाथा कंपनी करा. नाटक, आरा, यातील सर्व रंगकर्मींची नोंदणी करा. सामाजिक सुरक्षा, पेन्शन, सुविधा द्या. नाट्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा द्या.

*सरकारने आदेश दिले, पण…*
मुख्यमंत उद्धव ठाकरे असताना सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी बैठक घेतली. रंगकर्मी नोंदणीचे आवाहन केले. महामंडळाचे काम सुरू.

मग सरकार बदलले. मुख्यमंत्री एकनाथ उपक्रम . त्यांनी पत्रकार कल्याणकारी महामंजुर केले, पण दोन्ही महामंडळ गायब.

*आज प्रश्न ऐरणवर आला रंगकर्मीं महामंडळ गेले?*
सांस्कृतिक विभाग सचिवांनी उत्तरे दया हवे. फाईल अडकवली? ३ वर्ष, हजारो रंगकर्मी पाहत आहेत.

*निर्मात्यांची बाजू: खर्चाचा विषय*
कोरोना गेला, पण रंगकर्मींचे प्रश्न तसेच आहेत. मध्ये उत्पादक भरडलाय. १९९० एका नाटकाचा प्रयोग २० हजारात व्हॉच. आज तोच खर्च १.५ ते १.७५ लाखावर गेला आहे.

नाट्यगृह भाडे ३० हजार ते १ लाख. कलाकारांचे मानधन, तंत्रज्ञ पैसे, नेपथ्य, प्रकाश, संगीत, जाहिराती, तालीम जागा भाडे, जीएसटी… असे अनेक नाटक खर्च आहेत.

५०पैकी ४० नाटके तोट्यात जातात. – तिकीट दरवाढ केली नाही तर निर्माता संपतो, दर वाढवला तर प्रेक्षक पाठवतो. या कात्रीतून मार्ग काढायला हवा.

*उपाय काय?*
१. महामंडळ तात्काळ गठीत करा. निर्मात्य जमीन बॅकस्टेज सर्वांची नोंद करा.
२. *नाट्य उद्योगाचा* वापर उद्योगाचा वापर तर कर्जाला कर्जाचा विमा, वीज-सवलत, सबसिडी मालिका. निर्मात्याला आणि रंगकर्मींना अधिकार. ज्याप्रमाणे शेती व्यवसाय कर्ज माफी हा प्रभावी उपाय नाही त्याचप्रमाणे ररंग कर्मचाऱ्यांना तात्पुरती मदत नको, स्वरूपी धोरण हवे.
३. मदत प्रगती कॉर्पोरेट सीएसआर, संर्व  निर्माते ,मनोरंजन चॅनल्स, कुल कलाकार, लाभार्थे विधाने फॉर्डे  आणि वितरककडून काही निवडक रंगकर्मीं महामंडळाला द्या.
४. सांस्कृतिक धोरण बदल.

फक्त नाट्यगृह, दगडुजी, नाट्यसंमेलन नाही. तर निर्मातीपासून जाहिरात बाजार* – तालीम जागा, नेपथ्य, तिकीट विक्री – प्रत्येक रंगकर्मींना संरक्षण द्या.
५. नाट्यगृह भाडे, जीएसटी कमी करा.

*या अभ्यासात 
रंगकर्मी आंदोलनात उतरले तेव्हा पत्रकारही मोठ्या सहभागी झाले होते. त्याच प्रकारचा त्रासाचा काळ सुरू होता.जय म राष्ट्र चॅनलच्या अनेक पत्रकारांचे पगार ५ चे रखडवले होते .पत्रकार व व्हिडिओ जर्नलिस्टस यांनी आवाज उठवला. ५ दिवसाचे थकित वेतन काही मोजक्या गुणात.

आम्ही या बिकट परिस्थिती जीवनावश्यक धान्य कटाने पत्रकार व नाट्यगृह डोअरकीपर, टिकिटवाले यांना वाटप केले. नंतर अनेकांनी रंगकर्मीना मदत केली. पण रंगकर्मींवर अशी वेळ पुन्हा येण्याची कामा नये. हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. रंगकर्मी म्हणून रंगकर्मी तयार होणे. महामंडळ आणि उद्योगाचा दर्जा हाच एक उपाय आहे.

*शेवट नागणे*
फोटोतला हा आक्रोश पुन्हा बलाढ्य बनवाचा आपला. कोरोना काळा साखे आंदोलन पुन्हा करावे ? सामान्य रंगकर्मी असहाय असतो आणि महामंडळ हे त्याचे आशास्थान असते.

सरकार, डोळे आणि बुद्धी जागी ठेवा. *कारण रंगकर्मी जगला तरच नाटक जगेल. रंगकर्मी सन्मानाने जगला तरच मराठी रंग बहरेल 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here