Home मुंबई * परिवहन मंत्री व नगरविकास प्रधान सचिव यांच्याशी झालेल्याचर्चेत निर्णायकतोडगा न निघाल्याने.संप...

* परिवहन मंत्री व नगरविकास प्रधान सचिव यांच्याशी झालेल्याचर्चेत निर्णायकतोडगा न निघाल्याने.संप चालू राहील-बेस्ट संयुक्त कामगार*कृती समिती*

44
0

*बेस्ट कामगारांच्या मागण्या* *संदर्भात ना.* *परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब* *यांच्या समवेत* *नगरविकास खात्याचे प्रधान* *सचिव असीम*गुप्ता *, *बेस्ट*महाव्यवस्थापक *सोनिया सेठी* *यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या* *चर्चेत निर्णायक* *तोडगा निघाला* *नाही..*
*त्यामुळे मंत्री महोदयांना* *विनंती केली* *आहे की, महाराष्ट्र राज्याचे* *मुख्यमंत्री ,* उपमुख्यमंत्री यांच्या* *समवेत निर्णायक तोडगा* *काढण्याच्या दृष्टिकोनातून* *तातडीची* *बैठक आयोजित करावी..मात्र* *मुख्यमंत्री* *आणि उपमुख्यमंत्री*मुंबई बाहेर* *असल्यामुळे भेट होऊ शकली* *नाही*
*उपरोक्त कारणामुळे अंतिम* *निर्णय होऊ शकला* *नाही..*
*यास्तव संप पुढे सुरूच* *राहील..*
*कामगार सरकारच्या* *निमंत्रणाची वाट पाहत* *आहेत..*
*कामगारांनी शांतता* *बाळगावी,*
*कोणतीही हिंसात्मक कृती करू नये…*
*लवकरच निर्णायक तोडगा निघेल..* असे आवाहन कृती समितीने केले आहे

या संपामुळे मुंबईकरांचे हाल आणि टॅक्सी रिक्षा वाल्यांकडून मोठ्या प्रमाणावर लूट होताना दिसत आहे. उद्या रविवारी संपाला ३रा दिवस असून मुंबईकरांना प्रवासात अधिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे नक्की.
सरकारी पातळीवर या विषयावर योग्य मार्ग लवकर निघावा अशी अपेक्षा मुंबईकर करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here