Home मुंबई टर्कीच्या विरोधात भारतीय जनता पार्टी रस्त्यावर

टर्कीच्या विरोधात भारतीय जनता पार्टी रस्त्यावर

107
0

भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा आपण जेवढे गावी तेवढ्या कमीच पण वस्तुस्थितीमध्ये ऑपरेशन सिंदूर हे राष्ट्रीय नाही तर

आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक वेगळी मोहिम आहे कारण की भारत पाकिस्तानचा विरोध नव्हता तर भारत आपल्या देशात असलेल्या आतंकवादी गतीविधींचा विरोध करत   होता असं भारतीय सैन्याने वारंवार सांगितलेल आहे तरीही देशात नाही तर परदेशातही या आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोहीम चालवली जाते त्यातही याच आतंकवादांना मदत करण्यासाठी तुर्कस्तान समोर आलं आणि त्याच्याच वर आता हा हल्ला म्हणजे पाकिस्तानाला समर्थन नाही तर आतंकवाद्यांना समर्थन होतं याचाच विरोध म्हणून आज भारतीय जनता पार्टी मुंबई च्या वतीने तुर्कीस्तानच्या असलेल्या बकलावा या खाद्य संस्कृतीचा विरोध करताना दक्षिण मुंबईतील हरमंच या दुकानात तुर्कीस्थानाचे खाद्य संस्कृती जपली जाते आणि त्याचाच विरोध करताना हे आंदोलनकारी यांनी तुर्कस्तानाचा विरोध केला, कारण तुर्कस्तानाने ऑपरेशन सिंधू याच्या विरोधात आपली लष्कर कारवाई ही शस्त्रसाठा सह द्रोण चा वापर करून पाकिस्तानाच्या सीमेवरनं भारतावरती करण्यात आली म्हणून यांचा देशप्रेम दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here