*पालकमंत्री जयकुमार गोरे यांची कष्टकऱ्यांसोबत अनोखी दिवाळी*
*पंढरपूर/सोनके, दि. ९ :* पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी दिवाळी कष्टकऱ्यांसोबत साजरी केली.
*पंढरपूर (सुभाष मंडप)* येथे सफाई कामगारांसोबत फराळ. यावेळी *२१३ कामगारांना ६०० Sq Ft घरासाठी ५६ कोटी मंजूर* झाल्याचे जाहीर. महिला कामगारांना भाऊबीज भेट.
*उपस्थित :* माजी आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, प्रणव परिचारक, दिग्विजय बागल, माऊली हळणवर, दिलीप धोत्रे, सफाई कामगार नेते गुरु दोडीया, तहसीलदार सचिन लंगोटे, सीईओ महेश रोकडे, अभिराज उबाळे.
*सोनके येथे* ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी. माता-भगिनींना भाऊबीज, मुलांना कपडे वाटप.
*उपस्थित :* आ. बाबासाहेब देशमुख, माजी आ. दीपक (आबा) साळुंखे-पाटील, जि.प. सभापती चेतनसिंह केदार सावंत, उल्हासदादा धायगुडे, बाळासाहेब एरंडे, माऊलीभाऊ हळणवर.























