Home मुंबई *मुंबई हौसिंग फेडरेशनवर ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व*

*मुंबई हौसिंग फेडरेशनवर ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व*

8
0

*मुंबई हौसिंग फेडरेशनवर ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व*

मुंबई, ४ नोव्हेंबर — मुंबई हौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’ने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. फेडरेशनच्या इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, संचालक आ. प्रसाद लाड आणि नंदकुमार काटकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली.

फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांनी पुन्हा विश्वास दाखवला आहे.

*बिनविरोध निवडून आलेले २१ उमेदवार:*

सर्वसाधारण — अजय बागल, हेमंत दळवी, प्रकाश दरेकर, शाम दरेकर, मुकेश घुमरे, आशिष गोयल, ज्ञानेश्वर महाजन, विशाल कडणे, आनंद माईंगडे, विजय पवार, व्यंकटेश सामंत, विष्णू सावळ, यशवंत सावंत, विजय शेलार, वसंत शिंदे, दत्तात्रय वडेर.

महिला राखीव — अॅड. शुभांगी सारंग, सविता झेंडे.

SC/ST राखीव — प्रमोद तायडे.

OBC — सुहास आडिवरेकर.

भटक्या विमुक्त व विशेष मागास — ज्ञानेश्वर गोसावी.

बिनविरोध निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे आ. प्रवीण दरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here