Home मुंबई सचिन वाझेंचा जामीन रद्द — ५ वर्षांनंतरही दिवाळी जेलमध्येच

सचिन वाझेंचा जामीन रद्द — ५ वर्षांनंतरही दिवाळी जेलमध्येच

9
0

सचिन वाझेंचा जामीन रद्द — ५ वर्षांनंतरही दिवाळी जेलमध्येच

मुंबई | अँटिलिया बॉम्ब धमकी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला — एनआयएच्या अपीलानंतर न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाचा आदेश.

हा फोटो कोर्टात हजर केले जात असतानाचा आहे — पोलिसांच्या ताब्यात असलेले सचिन वाझे.

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here