Home मुंबई महिलांना NCMC कार्डसाठी नवीन वर्षापर्यंत मुदतवाढ!*

महिलांना NCMC कार्डसाठी नवीन वर्षापर्यंत मुदतवाढ!*

9
0

महिलांना NCMC कार्डसाठी नवीन वर्षापर्यंत मुदतवाढ!*

*महिला प्रवाशांसाठी मोठा दिलासा — कार्ड अनिवार्यतेचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा*

*मुंबई, दि. ६ नोव्हेंबर २०२६ :*
महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष *प्रताप सरनाईक* यांनी सांगितले की, *७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६* या कालावधीत स्मार्ट कार्ड नसतानाही महिला लाभार्थ्यांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

*मुख्य मुद्दे —*
🔹 १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य केले होते
🔹 आतापर्यंत १ कोटी १० लाख कार्डांची नोंदणी पूर्ण
🔹 ग्रामीण भागात नोंदणी अपूर्ण असल्याने मुदतवाढ
🔹 ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे होणार
🔹 ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत १००% नोंदणीचे लक्ष्य

सर्व महिलांनी या मुदतवाढीच्या काळात आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

#NCMC #STBus #PratapSarnaik #Maharashtra #MaiMedia24 #WomenEmpowerment #MSRTC

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here