फक्त “रामरक्षेची नाही… धर्मरक्षणाची नितांत गरज!”- शीतल हरीश करदेकर
अधर्म तो हाच!,जेव्हा देवासाठी दान,पण भक्तांचा विश्वासघात होतो,
जेव्हा श्रद्धेची दानपेटी “चंपत” लोकांची खिशात जाते,
भगवती जगदजननीचे सौभाग्यालंकार चोरले जातात,
सुवर्णाचे रामायण विकले जाते…तो खरा अधर्म आहे!
१ फक्त रामरक्षेची नाही, सत्कर्म रक्षाची गरज
तो स्वतःच रक्षक आहे.रक्षा ही भक्तांची श्रद्धा, सत्कर्माची आणि सत्याची.
रामाने रानात राहून शब्द पाळला.
पण आज “राम नावाने” धर्म विकलाय.
२. जगदगुरु भगवान श्रीकृष्ण आणि लक्ष्मीचा संदेश
हे भगवान श्रीकृष्ण जगदगुरु आहेत. धर्मरक्षणासाठी अवतरले विष्णूचे एक अवतार. अर्धांगिनी आहेत माता लक्ष्मी.
श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत शिकवले –
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”
अर्थ- कर्म करण्याचा अधिकार फक्त तुझा आहे. त्या कर्माच्या फळांची अपेक्षा करू. लक्ष्मीचा वास सत्यच असतो? स्वच्छ कर्म, आणि निरर्थक भाव असतो. पण आज परिस्थिती आहे.
कृष्णाच्या नावाने ट्रस्ट निघतात.
लक्ष्मीच्या नावाने दानपेटी भरते.
आणि दााश्रद्धेची लूट होते
कर्म सत्य नाही तरधर्म टिकत नाही. आणि धर्म नाही तर लक्ष्मीही रहात नाही.
३. अधर्माच्या तीन पायऱ्या
पहिल्या:देव दानाचे अवमूल्यन करणे.
जग:भगवती जगतजननची चे सौभाग्यांकार चोरणे.
तिसरी:सुवर्णाचे रामायण चोरणे.
ही देवाची चोरी नाही… ही माणसाच्या श्रद्धेची हत्या आहे.
४. कोरोना काळाचा प्रश्न – पीएम फंडाचा हिशोब कुठाय?
कोरोना महामारीत जीव पणाला लागतो, दान प्रत्येकाने
“देश, माणसासाठी” म्हणून पीएम फंडात पैसे टाकले.
पण आजपर्यंत हिशोब नाही, संघर्ष नाही, उत्तर नाही.
संकटातल्या माणसांच्या संहायते चा खेळ… यापेक्षा मोठा अधर्म कोणता?
५ च्या विकासाच्या नावाने स्वैराचार
“विकास” च्या नावाने काय चाललंय?
बसचे घोटाळे, दानाची लुट, प्रश्न विचारला तर संपूर्ण दडपशाही.
हा विकास नाही…हा विनाशाचा वेग आहे.
स्वैराचार भयंकर वेगाने धावतो, तेव्हा तो देशोधडीला लावतो.
६. तुम्हाला आनंदाने विकत येत नाही*
विस्तृत… *मानाने माणुसकी विकता येत नाही. विकत येत नाही. बलाच्या जोरावर ते विकत घ्यायला निघाले.
पण एक दिवस माणसातल्या देवाला जाग येईल
आणि तेव्हा अधर्म मातीमोल होईल.
७. भगवंताला धरतीवर याव लागतं
“यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत*.”
जेव्हा धर्माच्या ग्लानीवर अधर्म विकासतो, तेव्हा भगवंताला यावेच अधिकार,पण आजचा अवतार आपण आहोत.
जो प्रश्न विचारतो, जो तो *”हिशोब दे!” म्हणतो ते आपला देव आपणच आहोत.
धर्म रक्षणासाठी*
धर्म रक्षण म्हणजे मंदिर वाचवणे नाही.
धर्म रक्षण म्हणजे माणुसकी वाचवणे.
धर्म रक्षण म्हणजे खोट्याविरुद्ध आवाज उठवणे.
धर्म रक्षण म्हणजे *PM फंडाचा आणि दानाचा हिशोब मागणे.*
आज शिवसेना उबाठा ने हेच काम केले.दान चोरी विरोधात आवाज उठवणे हा धर्म आहे. त्याची टिंगल करण्याची गरज काय?
आजची घोषणा:
“पैशाने सगळं विकत घेता येत नाही!”
“आम्हाला दगडाचे मंदिर नको, माणसातला राम हवा!”
“कोरोनाचे दान – हिशोब द्या!”
“विकासाच्या नावाने स्वैराचार बंद करा!
“रामरक्षेची नाही… धर्म रक्षणाची गरज!
आणि म्हणूनच जेव्हा माणसातील देव जागा होतो,
तेव्हा दुर्गुण व दुर्जन विनाश अटळ आहे.
*जय श्रीराम. जय श्रीकृष्ण. जय भवानी. जय महाराष्ट्र.* 🚩✊



















