” दहिहंडीच्या या उत्सवात आज काम करणारे , पुर्वी काम केलेले सहकारीही सहभागी झालेले पाहून आनंद वाटला. दहीहंडी हा केवळ सांस्कृतिक उत्सव नसून आपल्याला एकत्र आणणारा पर्व आहे. सांस्कृतिक, सामाजिक आणि विकासाच्या मुद्द्यांवर आपण सर्वांनी एकत्र राहून कार्य करावे”, अशी इच्छा यावेळी ना. उदय सामंत यांनी व्यक्त केली.
देवरुख येथे शिवसेना संगमेश्वर तालुका व शिवसेना देवरुख शहर आयोजित दहीहंडी कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी उपस्थित राहून सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.
Home Uncategorized दहीहंडी हा केवळ सांस्कृतिक उत्सव नसून,सर्वांना एकत्र आणणारे पर्व आहे. -ना. उदय...



















